अल्पशा आजाराने अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे निधन; रंगकर्मी आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली
Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हरहुन्नरी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे सोमवारी (3 ऑगस्ट) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ऋषिकेश कानडे यांनी आपल्या प्रभावी अभिनयामुळे रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेषतः देशभक्तीवर आधारित ‘मी … Read more