‘मोठ्या मूर्ती आणू नका जर विसर्जन जमत नसेल’; किनाऱ्यावरच्या भग्न मूर्ती पाहून अभिनेत्री प्रिया भावूक
गणेशोत्सवाची दहा दिवसांची उत्साहवर्धक धामधूम पार पडली. घराघरांत बाप्पाचं स्वागत, सुंदर आरास आणि गगनचुंबी मूर्तींमुळे उत्सवाला अधिकच रंगत आली. मात्र विसर्जनानंतरचे काही दृश्यं पाहून अनेकांचं मन व्यथित झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनानंतर किनाऱ्यावर अर्धवट भग्न अवस्थेत पडलेल्या मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची विटंबना होत असल्याचं दृश्य उघड झालं. … Read more