दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल 2025: ऑक्टोबरमध्ये मुंबईत भव्य सोहळा | DPIFF 2025
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार (DPIFF) 2025 यावर्षी मुंबईत रंगणार आहे. हा सोहळा २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी दोन दिवस चालणार असून सिनेसृष्टीतील दिग्गज आणि नवोदित कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. या वर्षीचा सोहळा विशेष ठरणार आहे कारण DPIFF आपल्या दहाव्या पर्वात पदार्पण करत आहे. भारतीय सिनेमाचे जनक धुंडीराज गोविंद फाळके … Read more