नवं नाटक, नवा प्रश्न – ‘बोलविता धनी’ कोण? हृषिकेश जोशी पुन्हा रंगमंचावर
Bolvita Dhani Natak: अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन—या तिन्ही क्षेत्रात आपली छाप सोडलेले हृषिकेश जोशी पुन्हा एकदा नव्या नाटकासह रंगमंचावर परत येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’च्या सौजन्याने साकारलेलं हे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदीनंतर हृषिकेश यांचं हे दुसरं मोठं दिग्दर्शन असून रसिकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. या नाटकाची कल्पना … Read more