‘मना’चे श्लोक या मराठी सिनेमाच्या शीर्षकाला विरोध, नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा; काय आहे नेमका वाद?
गेल्या काही वर्षात सिनेमा आणि वाद … हे समीकरण वाढताना दिसतंय. सिनेमाचं नाव, कलाकारांच्या कपड्यांचा रंग, गाणी…या सगळ्यावर वेगवेगळ्या कारणांमुळं आक्षेप घेतला गेल्याचं पाहायला मिळालं. धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत अनेक सिनेमांवर बंदी घालण्याचे प्रकारही समोर आले. आता एका आगामी मराठी सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या ‘मना’चे श्लोक ’ या सिनेमाचं शीर्षक बदलण्याची … Read more