राजा शिवाजी ची जोरदार घोडदौड; 50 कोटी पार करत टॉप-5 मध्ये एंट्री
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने आता 50 कोटींचा टप्पा पार केला असून मराठी चित्रपटांच्या टॉप-5 यादीत स्थान मिळवलं आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीसोबत हिंदी भाषेतही रिलीज झालेल्या या … Read more