धुरंधर स्टार अक्षय खन्नाचं वैयक्तिक आयुष्य उघड; लग्न न करण्यामागची खरी कारणं
Akshaye Khanna: ‘धुरंधर’मधील दमदार भूमिकेनंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कामाइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच लोकांना उत्सुक करतं. विशेष करून लग्नाबद्दलचे त्याचे विचार आणि 50 वर्षांच्या वयातही अविवाहित राहण्याचा त्याचा निर्णय पुन्हा चर्चेत आलाय. अक्षय खन्ना सुरुवातीपासूनच लग्नाबद्दल ठाम मत मांडत आला आहे. एका जुन्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की लग्न … Read more