कमळी मालिकेत मोठा ट्विस्ट! शशांक केतकरच्या एन्ट्रीने कथेला मिळणार नवे वळण
Shashank Ketkar Enters Zee Marathi’s ‘Kamali’: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आता एक मोठे वळण येणार आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर दमदार एन्ट्री करत असून, तो ‘रितेश सरपोतदार’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकात नवा संघर्ष आणि वेगळी दिशा पाहायला मिळणार आहे. समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारी ‘कमळी’ मालिका आता शिक्षण … Read more