एकाच आठवड्यात ९ मराठी-हिंदी चित्रपट; प्रेक्षकांसाठी मेजवानी, निर्मात्यांसाठी धडकी!
मराठी चित्रपटसृष्टीसाठी सप्टेंबर महिना धकधक वाढवणारा ठरणार आहे. एका बाजूला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार असली, तरी निर्माते आणि वितरकांसाठी ही वेळ कठीण परीक्षा घेणारी आहे. १२ सप्टेंबरला एकाच दिवशी तब्बल ९ सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यात तीन मराठी चित्रपट आहेत – दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट. तर सोबतच सहा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला … Read more