क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली चाहत्यांना गुड न्यूज; जॉर्जिनासोबत अखेर केलं लग्न
Cristiano Ronaldo Marries Georgina Rodriguez: फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज यांच्या चाहत्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. दोघांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी लग्न केले. पोर्तुगालमधील कॅस्केइस येथे हा खासगी नागरी विवाहसोहळा पार पडला. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी हा खास क्षण साजरा केल्याचे वृत्त आहे. लग्नाआधी रोनाल्डो आणि जॉर्जिनाने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या अंगठ्यांचा … Read more