‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची यशस्वी सुरुवात; मराठी चित्रपटांच्या टॉप १० ओपनर्समध्ये मिळवलं स्थान
Mamachya Govyala Jauya Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या विनोदी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच वीकेंडमध्ये चांगली कमाई करत प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला आहे. या कामगिरीमुळे चित्रपटाने २०२६ मधील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग वीकेंड करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे. ‘राजा शिवाजी’च्या विक्रमी यशानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे सुरुवातीपासूनच … Read more