‘आवारापन 2’ने दोन दिवसांतच गाठला 50 कोटींचा टप्पा; ‘बटवारा 1947’ला टाकलं खूप मागे
Awarapan 2 Box Office Collection: इम्रान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित ‘आवारापन 2’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्याच दिवशी मोठी वाढ झाली. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने भारतात 55.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ‘आवारापन 2’ने भारतात सुमारे 22 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. … Read more