सावली-पारूचा संगम: जुने खून प्रकरण उघड; आदित्य-सारंग आमनेसामने!
‘झी मराठी’वरील दोन लोकप्रिय मालिका — ‘सावल्याची जणू सावली’ आणि ‘पारू’ — आता एका महासंगमात एकत्र येत आहेत. या विशेष भागात प्रेम, गुन्हा आणि रहस्य यांचा अप्रतिम मेळ दिसणार असून, कथा इतकी रोमहर्षक पद्धतीने पुढे सरकते की प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखून पाहावं लागेल. या महासंगमाची पार्श्वभूमी लक्ष्मीपूजनाचा प्रसंग आहे. घरात सणासुदीचा माहोल असतानाच, एक जुने … Read more