Tharala Tar Mag: अर्जुनला मिळाला सायलीच्या बालपणीचा पुरावा?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रचंड उत्कंठा वाढवणारे प्रसंग दाखवले जात आहेत. नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन आता सायलीच्या भूतकाळाचा शोध घेत थेट तिच्या शाळेपर्यंत पोहोचला आहे. मधुभाऊंनी कोमात जाण्यापूर्वी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत. हीच गोष्ट त्याला सतावत आहे. सायलीने मात्र “सुभेदार मंडळीच माझं कुटुंब” असं म्हणत अर्जुनला हा शोध थांबवण्याचा … Read more

जुन्या मराठी चित्रपटांचं Free प्रदर्शन, ‘चित्रपट रसास्वाद’ उपक्रमाची सुरुवात

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Marathi Movies: मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. जुने मराठी चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याही मोफत. ही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘चित्रपट रसास्वाद’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे मराठी चित्रपटांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे … Read more

संतोष जुवेकरची खास भूमिका ‘स्मार्ट सुनबाई’ मध्ये, २१ नोव्हेंबरला रिलीज

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर आता नव्या मराठी चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘स्मार्ट सुनबाई’ या नावाच्या या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं असून, निर्मिती गोवर्धन दोलताडे आणि गार्गी यांनी केली आहे. चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये संतोष जुवेकरचा लुक खास उठून दिसतो. त्याची शहरी झलक … Read more

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’मध्ये सचिन खेडेकर ते प्राजक्ता कोळीपर्यंत दमदार स्टारकास्ट

Marathi Entertainment News - Rang Marathi

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट आता चर्चेत आहे. मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व या विषयावर आधारित असलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण अलिबाग आणि परिसरात नुकतंच पूर्ण झालं. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर यात कोणते कलाकार दिसणार याविषयीची उत्सुकता संपली आहे. पोस्टरमध्ये चेहरे … Read more

रोहन कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ मराठीत, आंतरराष्ट्रीय यशानंतर देशभरात प्रदर्शन

Marathi Entertainment News - Rang Marathi -

दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ हा चित्रपट आता मराठी प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभर या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. या सिनेमाने यंदाच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकून मोठं यश मिळवलं. या प्रकल्पाला मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील मोठ्या नावांचा पाठिंबा आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, … Read more

‘नशिबवान’ मालिकेचं शूट सुरु, पण हिरो ठरला नव्हता; आदिनाथची अनोखी एन्ट्री

Marathi Entertainment News - Rang Marathi

रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जाणारा आदिनाथ कोठारे बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतला आहे. त्याची नवीन मालिका ‘नशिबवान’ स्टार प्रवाहवर सुरु झाली आहे. अभिनेत्री नेहा नाईक यात मुख्य भूमिका करत असून, ही तिची पहिलीच मालिका आहे. विशेष म्हणजे ही मालिका आदिनाथच्या स्वतःच्या कोठारे व्हिजन या बॅनरखाली तयार झाली आहे. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त असतानाही … Read more

“मी ९९ टक्के निवृत्त होतोय” – नाना पाटेकर यांची स्पष्ट कबुली

Marathi Entertainment News - Rang Marathi -

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “मला आता निवृत्ती हवी आहे. मी नाटक, सिनेमातून ९९ टक्के निवृत्त होत आहे,” अशा भावूक शब्दांत त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतून जवळपास संन्यास घेतल्याची घोषणा केली. पुण्यात झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. आपल्या भावना व्यक्त करताना नाना म्हणाले, “मी १ जानेवारीला पंचाहत्तरी … Read more

‘दशावतार’वर राज ठाकरे फिदा, प्रेक्षकांना दिलं खास आवाहन

Marathi Entertainment News - Rang Marathi -

मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या सिनेमाला राजकारण, समाज आणि कला अशा सर्वच क्षेत्रातून प्रतिसाद मिळतो आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा चित्रपट पाहिला आणि त्याविषयी खास प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्राला एकच सांगत आहेत – जमिनी वाचवा, कारण जमिनी हेच आपलं अस्तित्व आहे. … Read more

चौथ्या दिवशी ‘दशावतार’ची कोटींची कमाई, प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

Marathi Entertainment News - Rang Marathi -

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झपाट्याने धावत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा मराठी सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कथानक आणि दमदार स्टारकास्टमुळे सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, प्रभावळकरांच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले आहेत. चौथ्या दिवशी चित्रपटाने 1.01 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चार दिवसांचे एकूण … Read more

ठरलं तर मग मध्ये नवा ट्विस्ट; प्रियाच्या आगमनाने सुभेदारांच्या घरात वादळ, सायली–अर्जुनच्या आयुष्यातील नवा टप्पा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

ठरलं तर मग मालिकेत 16 सप्टेंबरच्या भागात मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. सुरुवातीला घरचे सर्वजण अर्जुनवर ओरडतात कारण तो सायलीकडे दुर्लक्ष करतो. मात्र अर्जुन आपली चूक मान्य करून सायलीचं कौतुक करतो. दोघे नंतर रूममध्ये एकांतात वेळ घालवतात. यावेळी सायली अर्जुनला बाळाबाबत लिहिलेल्या चिठ्ठीबद्दल विचारते. अर्जुनला काहीच माहिती नसल्याने ती त्याला सर्व सांगते. तेव्हा अर्जुन स्पष्ट करतो … Read more

You cannot copy content of this page