‘महाभारत’ फेम आशा सिंह जयसवाल यांचं निधन
हिंदी चित्रपट आणि टीव्ही विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि मिमिक्री आर्टिस्ट आशा सिंह जयसवाल यांचं 22 ऑगस्ट 2026 रोजी निधन झालं. संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आकाश यांनी सोशल मीडियावर दिली. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील पवन हंस … Read more