‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर वेग मंदावला; वीकेंडला 48.15 कोटींची कमाई, एकूण कलेक्शन किती?
Toxic Box Office Collection: यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ 26 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार करत जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यानंतर दररोजच्या कमाईत घट होत गेली आहे. आता चित्रपटाच्या वीकेंड कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘टॉक्सिक’ने शनिवारी 25.15 कोटी रुपये आणि रविवारी … Read more