Bigg Boss Marathi 6: अनुश्रीच्या वागण्यावर राकेशचा उद्रेक, घर सोडण्याची धमकी

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात पुन्हा एकदा जोरदार वाद रंगला आहे. पहिल्या आठवड्यात कोणीही बाहेर गेलं नव्हतं, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आता अनुश्री आणि राकेश यांच्यातील वादामुळे घरात तणाव निर्माण झाला आहे. नेहमी शांत दिसणारा राकेश बापट यावेळी चांगलाच भडकलेला दिसतो. अनुश्रीच्या वागण्यामुळे त्याचा पारा चढला आहे. बेडवरून सुरू … Read more

न बोललेल्या भावना उलगडणारा ‘तिघी’चा टीझर प्रेक्षकांच्या मनाला भिडला

Tighi Movie Teaser: आई आणि मुलींचं नातं केवळ रक्ताचं नसतं. ते आठवणी, अनुभव, संस्कार आणि न बोललेल्या भावना यांचं असतं. कधी खूप जवळचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे थोडं दुरावलेलं. तरीही अंतर्मनाने हे नातं कायम घट्ट जोडलेलं असतं. या नात्याच्या अशाच हळुवार आणि खोल छटा दाखवणारा आगामी मराठी चित्रपट ‘तिघी’ आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी … Read more

‘आम्ही सातपुते’ची आठवण करून देणारी नवी मालिका येतेय स्टार प्रवाहवर

Bai Tuza Ashirvad Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या टीआरपीसाठी मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत वाहिनीने चार नव्या मालिकांची घोषणा केली आहे. यापैकी ‘वचन दिले तू मला’ आणि ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिका सुरू झाल्या आहेत. तर ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यांमध्ये आता स्टार प्रवाहने … Read more

बिग बॉस मराठीमध्ये रितेशचा तुफान क्लास, विशाल-ओमकारवर भडकले

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीझनचा पहिला भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश काही स्पर्धकांचे कौतुक करणार आहे, तर काहींची चांगलीच शाळा घेणार आहे. या आठवड्यात अभिनेता विशाल कोटियन आणि ओमकार यांचं … Read more

महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा राजकीय विजय, चर्चेला उधाण

Marathi Actress Nisha Parulekar: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं. आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर होत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण येथे भाजप, शिंदे गटाची शिवसेना तसेच ठाकरे गट आणि मनसे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रारंभिक निकालांनुसार, भाजप-शिंदे गटाची युती मुंबईत … Read more

कमी बजेट, मोठी कमाई – KJVMM ची बॉक्स ऑफिसवर बाजी

KJVMM Box Office Collection: मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी शाळांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष दाखवणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (KJVMM) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा सिनेमा २०२६ मधील पहिला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांत जवळपास १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हेमंत ढोमे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या … Read more

बिग बॉस मराठी ६ मुळे दीपाली सय्यद चर्चेत; इस्लाम स्वीकारल्याच्या चर्चेमागचं सत्य

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये अभिनेत्री दीपाली सय्यदने दणक्यात एंट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी घरात पाऊल ठेवताच ती चर्चेचा विषय ठरली. आता ती घरात कसा खेळ खेळणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी दीपाली सय्यद सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनयासोबतच ती राजकारणातही सक्रिय … Read more

Bigg Boss Marathi 6 मध्ये पहिल्याच दिवशी राडा; रुचिता जामदार कोण आहे? जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 ची सुरुवात होताच घरात वातावरण तापलेलं दिसत आहे. पहिल्याच दिवशी दोन स्पर्धकांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं. या आहेत रुचिता जामदार आणि तन्वी कोलते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघींमध्ये जोरदार वाद पाहायला मिळतो. ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेमुळे तन्वी कोलते आधीपासूनच प्रेक्षकांना परिचित आहे. मात्र रुचिता जामदार ही नेमकी … Read more

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट; ‘दशावतार’नं रचला नवा इतिहास

Dashavatar Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘दशावतार’ हा चित्रपट थेट ऑस्कर 2026 च्या मुख्य स्पर्धेत दाखल झाला आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित या चित्रपटाला 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या कंटेंशन लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे. यासह ऑस्करच्या मुख्य शर्यतीत पोहोचणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. … Read more

Bigg Boss Marathi 6 साठी वेळापत्रक बदललं; लोकप्रिय मालिका होणार बंद

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवर येणारा बिग बॉस मराठी 6 येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत प्रसारित होईल. ग्रँड प्रीमियरनंतर पुढील 100 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्यामुळे या वेळेत असलेल्या मालिकांवर परिणाम होणं अपेक्षितच होतं. वाहिनीकडून काही दिवसांपूर्वी मालिकांच्या वेळा बदलण्याची घोषणा … Read more

You cannot copy content of this page