सुरुवातीला फ्लॉपचा शिक्का, नंतर बॉक्स ऑफिसवर चमत्कार; ‘हनुमान अंश’ने गाठला 268 कोटींचा टप्पा

Marathi Entertainment News - Rang Marathi

Hanuman Ansh Box Office: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवलं आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मात्र, हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि चित्रपटाने कमाईचा वेग पकडला. 38व्या दिवशी म्हणजेच सहाव्या रविवारी ‘हनुमान अंश’ने भारतात 22.50 कोटी रुपयांची … Read more

अभिनेता ते दिग्दर्शक, गायक ते लेखक; प्रसाद ओक यांचा विशेष पुरस्काराने गौरव

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी कलाकार प्रसाद ओक यांच्या कलाप्रवासाचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती, गायन आणि लेखन अशा विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल त्यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रसाद ओक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा … Read more

Suraj Chavan: सूरज चव्हाण आणि संजना झाले आई-बाबा;

Marathi Entertainment News - Rang Marathi

Suraj Chavan Becomes Father – Bigg Boss Marathi 5 Winner: ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना आई-बाबा झाले आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. बाळाच्या जन्मानंतर चव्हाण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही सूरजच्या चाहत्यांकडून या गोड … Read more

Bigg Boss 20: बादशाहसोबत विभक्त झाल्यानंतर ईशा रिखीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Marathi Entertainment News - Rang Marathi

Bigg Boss 20 Isha Rikhi: सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू झाला आहे. या सीझनमध्ये पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. मात्र, शोमध्ये प्रवेश करण्याआधीपासूनच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे. ईशा आणि रॅपर बादशाह यांनी 31 ऑगस्ट रोजी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे … Read more

Bigg Boss 20 : पुण्याच्या रॅपरने गाजवला बिग बॉसचा मंच! 16 स्पर्धकांची नावे समोर

Marathi Entertainment News - Rang Marathi

Bigg Boss 20: सलमान खान होस्ट करत असलेल्या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी पार पडला. यासोबतच नव्या सीझनला सुरुवात झाली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात अभिनेता, अभिनेत्री, गायक, रॅपर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बॉक्सर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील चेहरे पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये मराठी प्रेक्षकांसाठीही खास सरप्राइज आहे. पुण्यातील … Read more

बादशाहने पहिल्यांदाच गायल मराठी गाण, ‘चिमणा’मध्ये दिव्या कुमार आणि नागेश मोरवेकरही

Marathi Entertainment News - Rang Marathi

Badshah in Marathi Song: हिप-हॉप आणि रॅपसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय गायक बादशाह आता मराठी संगीतविश्वात उतरला आहे. त्याचं पहिलं मराठी गाणं ‘चिमणा’ रिलीज झालं असून, या गाण्यात दिव्या कुमार आणि मराठी लोकसंगीतातील प्रसिद्ध कलाकार नागेश मोरवेकर यांचाही सहभाग आहे. ‘चिमणा’ची सुरुवात पारंपरिक ग्रामीण धाटणीच्या ओळींनी होते. ‘एक चिमणा चिवचिवला, माझा साजन जागा झाला हो, सूर्य … Read more

यशचा बॉडीगार्ड होता, ‘KGF’मधून बनला स्टार; आता गरुडा राम मराठी पडद्यावर

Marathi Entertainment News - Rang Marathi

Garuda Ram Makes Marathi Movie: ‘KGF: Chapter 1’मधील खलनायक गरुडा राम आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्याला मराठी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या या चित्रपटात गरुडा रामसोबत दक्षिणेतील अभिनेता श्रवण राघवेंद्रही … Read more

सैनिकांच्या त्यागाची कहाणी घेऊन येतोय ‘फौजी’; सौरभ गोखले-प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका

Marathi Entertainment News - Rang Marathi

Fauji Movie Marathi: भारतीय सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि देशप्रेमाची कहाणी सांगणारा ‘फौजी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटामागेही अनेक वर्षांचा संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास आहे. ‘फौजी’ची संकल्पना दिग्दर्शक घनश्याम येडे यांच्या मनात अनेक वर्षांपूर्वी आकाराला आली. लहानपणापासून देशसेवेची … Read more

8 वर्षांनंतर अक्षया गुरव आणि भूषण वाणी झाले वेगळे; अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं कारण

Marathi Entertainment News - Rang Marathi

Akshaya Gurav: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री अक्षया गुरव हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अक्षयाचा घटस्फोट झाल्याची माहिती तिने नुकतीच एका मुलाखतीत दिली. तिच्या म्हणण्यानुसार, जवळपास 8 वर्षांचा संसार आता संपला आहे. अक्षया गुरवने 2017 मध्ये भूषण वाणीसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही वर्षांनंतर दोघांनी वेगळं … Read more

India’s Got Latent 2 मध्ये बिहार-कश्मीरवर विनोद; समय रैनावर नेत्यांची नाराजी

Marathi Entertainment News - Rang Marathi

Samay Raina Controversy: कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. ‘India’s Got Latent 2’च्या एका एपिसोडमध्ये बिहार आणि काश्मीरशी संबंधित विनोद केल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या एपिसोडमध्ये पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेली कॉमेडियन शॅरन वर्मा पॅनेलिस्ट म्हणून उपस्थित होती. समय रैना, ओरी, अर्चना … Read more

You cannot copy content of this page