देविका दफ्तरदार आणि सिद्धेश खुपेरकर एकत्र; ‘सहल’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Sahal Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘सहल’मध्ये त्या ‘आई’ची भावस्पर्शी भूमिका साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च करण्यात आला असून, 9 ऑक्टोबरला ‘सहल’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. देविका दफ्तरदार यांनी आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये संवेदनशील आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘सहल’मध्येही … Read more