कारभारी लयभारी फेम निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Nikhil Chavan and Anushka Sarkate: २०२५ हे वर्ष मराठी कलाविश्वासाठी खास ठरतंय. अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली, तर काही जण लग्नाच्या तयारीत आहेत. ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर आता आणखी एक लोकप्रिय जोडी चर्चेत आली आहे. अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. … Read more

सुरज चव्हाणच्या लग्नाचा जल्लोष लवकरच; पुण्याजवळ होणार पारंपरिक सोहळा

Marathi Entertainment News - Rang Marathi

Suraj Chavan Marriage: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ठरलेला सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखीन वाढली. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तो नेहमी संवाद साधताना दिसतो. सुरजच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. त्याच्या लग्नाची विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मुख्य लग्नसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. काही … Read more

हॉरर-कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक चर्चेत; प्रथमेश परब आणि पॅडी कांबळे एकत्र!

Marathi Entertainment News - Rang Marathi

Hukki Movie: हॉरर आणि कॉमेडीचा संगम असलेले चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. आता असाच एक नवा मराठी चित्रपट ‘हुक्की’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. चार मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. वरुण धवन या बॉलिवूड अभिनेत्यानं स्वतः ‘हुक्की’चा फर्स्ट लुक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करून … Read more

गाडी बंद पडली तरी मदत केली!, तेजस्विनी लोणारीनं सांगितले स्वामी समर्थांचे चमत्कार

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tejaswini Lonari: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तिला मोठं यश मिळालं आणि ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अलीकडेच तेजस्विनीचा समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा झाला असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘राजमंच’ या युट्युब चॅनलवरील … Read more

यामी गौतमचा जबरदस्त अभिनय! ‘हक’ चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकलं

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Haq Movie: इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा नवीन चित्रपट ‘हक’ सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांनी संवेदनशील विषय अत्यंत साधेपणाने मांडला आहे. प्रत्येक दृश्यातून समाज, धर्म आणि कायदा यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला जातो. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक विचार करायला भाग पडतात. ‘हक’ची गोष्ट न्याय आणि धर्म यांच्यातील ताणावर आधारित आहे. कोर्टरूममधील यामी … Read more

निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता – सचित पाटीलचा ‘असंभव’ प्रयोग चर्चेत

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Asambhav Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिभावान अभिनेता सचित पाटील पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘असंभव’ या रहस्यमय आणि थरारक चित्रपटातून तो एकाच वेळी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून झळकणार आहे. ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘झेंडा’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’ अशा चित्रपटांमधून सचितनं आपला अभिनय सिद्ध केला आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’चं दिग्दर्शन करून … Read more

सुलक्षणा पंडित यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ, चाहत्यांकडून श्रद्धांजली

Marathi Entertainment News - Rang Marathi

Sulakshana Pandit: बॉलिवूडसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं वयाच्या ७१व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी रात्री मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललित पंडित यांनी ही माहिती दिली. त्यांचा अंत्यसंस्कार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडणार आहे. सुलक्षणा पंडित यांनी केवळ अभिनयातूनच नव्हे तर आपल्या मधुर … Read more

आला रे आला! प्रणित मोरेचा बिग बॉस 19 मध्ये पुन्हा प्रवेश, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद

Marathi Entertainment News - Rang Marathi

Bigg Boss 19 मध्ये आता पुन्हा एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणास्तव घराबाहेर गेलेला मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे आता पुन्हा शोमध्ये परतला आहे. गेल्या आठवड्यातल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने जाहीर केलं होतं की, प्रणित एलिमिनेट झालेला नाही, तर आरोग्याच्या कारणास्तव त्याला घर सोडावं लागलं आहे. त्या क्षणानंतरच चाहत्यांनी सोशल मीडियावर … Read more

बॉलिवूडमध्ये खुशखबर! कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरी चिमुकल्याचं आगमन

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Katrina Kaif and Vicky Kaushal Welcome Baby Boy: बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी गोड बातमी आली आहे. वयाच्या ४२व्या वर्षी कतरिनानं मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. “आमच्या आनंदाचं आगमन झालंय. अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” असं विक्कीनं … Read more

मी ठरवलं होतं, शिवाजी महाराज सिद्धार्थ बोडकेच करणार! – दिग्दर्शक महेश मांजरेकर

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Mahesh Manjrekar: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले‘ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून, सध्या प्रेक्षकांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. ‘दृश्यम 2’ आणि ‘देवमाणूस’मधील अभिनयानंतर त्याला या भूमिकेत पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. पण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सिद्धार्थला या … Read more

You cannot copy content of this page