रियुनियनची मजा आणि जुने क्षण; ‘क्रांतिज्योती विद्यालय’चा टीझर चर्चेत
Krantijyoti Vidyalaya Movie Teaser: मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणावरील कमी होत जाणारी आवड या पार्श्वभूमीवर हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. आता या चित्रपटाचा हलकाफुलका पण भावूक करणारा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ढोमे नेहमी घरातल्या, जवळच्या गोष्टींवर चित्रपट बनवतात. त्यामुळे … Read more