पहिला मराठी AI चित्रपट: संभाजीनगरच्या सुकन्या सावंतने शिवाजी महाराजांचा इतिहास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर केला!
Marathi AI Movie: संभाजीनगरच्या सुकन्या सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत अनोखा इतिहास घडवला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिला मराठी AI चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आले आहे. सुकन्या सावंत संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथील राहणारी आहेत. त्या MCA पदवीधर असून सध्या गृहिणी आहेत. त्यांचा चार-साडेचार वर्षांचा … Read more