शॉर्टसर्किटची भीषण घटना; शिव ठाकरे म्हणाला, ‘ट्रॉफी जळाल्याचं जास्त लागलं’
Shiv Thakare: बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे दोन दिवसांपूर्वी मोठ्या अडचणीत सापडला. मुंबईतील त्याच्या घराला अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच लिव्हिंग रूम पूर्ण जळून गेली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझवली, पण घराचं मोठं नुकसान झालं. आगीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवनं हे घर फक्त दोन वर्षांपूर्वी घेतलं होतं. … Read more