५० मराठी चित्रपटांना सरकारकडून अर्थसहाय्य; १४ कोटी ६२ लाखांची मदत
Marathi Films: मराठी चित्रपट उद्योगासाठी महत्त्वाची बातमी आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे निवडलेल्या या चित्रपटांना आर्थिक मदत मिळणार आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. … Read more