‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; निखिल चव्हाणसह दिसणार दमदार कलाकारांची फौज
Devghar On Rent Trailer: अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचा संगम असलेल्या ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईत नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची थरारक झलक पाहायला मिळते. ‘देवघर’ आणि ‘रेंट’ या दोन शब्दांमागे नेमकं काय गूढ दडलं आहे, याची उत्सुकता ट्रेलरमुळे वाढली आहे. कर्म, नियती … Read more