बॉलिवूडचा महानायक धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; चाहत्यांत शोककळा
Dharmendra Passes Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार घेत असताना त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी हलवण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं देओल कुटुंबावर आणि चाहत्यांवर मोठं दुःख कोसळलं … Read more