अवघ्या २१व्या वर्षी घनश्याम दरोडेने बुक केलं स्वतःचं घर; म्हणाला, ‘आई-बाबांच्या त्यागाला दिलेली ही पहिली परतफेड’
Ghanshyam Darode Home: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी मिळवलेला छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो आपल्या आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता घनश्यामने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अवघ्या २१व्या वर्षी घनश्यामने स्वतःचं पहिलं घर बुक केलं आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर … Read more