सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन; मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

Marathi Entertainment News - Rang Marathi

Actress Suruchi Adarkar and Piyush Ranade Welcome a Baby: मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. सुरुचीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. सुरुचीने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि मराठी कलाविश्वातील कलाकारांकडून या जोडप्यावर … Read more

2.30 वाजता तब्येत बिघडल्याचा मेसेज, 4.20 वाजता रुग्णवाहिका; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांचा घटनाक्रम

Marathi Entertainment News - Rang Marathi

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वीच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याची माहिती आता समोर आली आहे. मणिपाल रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानुसार, पहाटे 2.30 वाजता नाना … Read more

नाना पाटेकरांची इच्छा होती तिथेच होणार अंत्यसंस्कार; डोणजेत शासकीय इतमामाची तयारी

Marathi Entertainment News - Rang Marathi

Nana Patekar’s Last Wish: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील डोणजे येथील … Read more

बिग बॉसच्या घरात असतानाच मेरी कोम यांच्यावर कायदेशीर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Marathi Entertainment News - Rang Marathi

Mary Kom: ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मेरी कोम यांचे पूर्व पती ऑनलर कोम यांनी त्यांच्याविरोधात क्रिमिनल मानहानीचा खटला दाखल केला आहे. टीव्ही आणि इतर सार्वजनिक व्यासपीठांवर मेरी कोम यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब … Read more

Nana Patekar Passes Away: ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांचं निधन; रंगभूमीपासून सिनेमापर्यंत गाजलेला प्रवास थांबला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Nana Patekar Passes Away at 75: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन झालं आहे. गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या घरी गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने … Read more

शहरात राहूनही गाव मनातच! ‘गमन’मध्ये दिसतो चाकरमान्यांचा हळवा प्रवास

Marathi Entertainment News - Rang Marathi

Gaman Marathi Movie Review: गाव सोडून रोजीरोटीसाठी शहरात आलेल्या माणसाच्या मनात मात्र गाव कायम राहतं. नोकरी, व्यवसाय आणि शहरातील धावपळीत वर्षं निघून जातात. मात्र सण आला की गावची, घरची आणि माणसांची आठवण पुन्हा मनात जागी होते. याच गावाच्या ओढीची आणि दोन पिढ्यांमधील बदलत्या नात्यांची संवेदनशील गोष्ट म्हणजे ‘गमन’. औद्योगिक क्रांतीनंतर रोजगारासाठी होणारं स्थलांतर भारतीय जीवनाचा … Read more

‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज; रजनीकांत यांच्या नव्या मिशनची जबरदस्त झलक

Marathi Entertainment News - Rang Marathi

Jailer 2 Trailer: सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘जेलर 2’चा हिंदी ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये अॅक्शन, थरार आणि नेल्सनच्या खास डार्क ह्युमरची झलक पाहायला मिळते. सन पिक्चर्सने 5 ऑक्टोबर रोजी ‘जेलर 2’चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित केला. चित्रपटाच्या रिलीजला काही दिवसच बाकी … Read more

रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर अचानक आग; गोरेगाव फिल्म सिटीमध्ये खळबळ

Marathi Entertainment News - Rang Marathi

Ramayana Set Fire: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवर आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमध्ये सोमवारी ही घटना घडली. आगीमुळे सेट आणि शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचं नुकसान झालं. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी फिल्म सिटीमधील … Read more

Sohla Trailer: गावाकडचं बालपण आणि कुटुंबाची गोष्ट; 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार ‘सोहळा’

Marathi Entertainment News - Rang Marathi

Sohla Movie Trailer – Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती मराठी चित्रपटाशी जोडली गेली आहे. सोनाली बेंद्रे प्रस्तुत ‘सोहळा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बालपण, कुटुंब, मैत्री आणि ग्रामीण जीवनातील नात्यांची हळुवार गोष्ट या ट्रेलरमधून पाहायला मिळते. ‘सोहळा’ची कथा एका गावात राहणाऱ्या लहान मुलाभोवती … Read more

‘वचन दिले तू मला’ मालिका होणार बंद;मालिकेचा अखेर निरोप; 280 एपिसोडनंतर प्रवास संपला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Vachan Dile Tu Mala Serial Last Episode: स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेचा प्रवास आता संपणार आहे. जवळपास 11 महिन्यांच्या प्रवासानंतर मालिकेने 280 एपिसोड पूर्ण केले आहेत. मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेच्या शेवटाची माहिती दिली. ‘वचन दिले तू मला’ ही मालिका साधारण 11 … Read more

You cannot copy content of this page