Bigg Boss Marathi 6: तन्वी कोलतेसाठी राखी सावंतची सलमान खानकडे खास मागणी
‘बिग बॉस मराठी 6’चा शंभर दिवसांचा प्रवास संपला असून तन्वी कोलते विजेती ठरली आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक दमदार स्पर्धक होते, पण शेवटी प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत तन्वीने ट्रॉफी जिंकली. या सीझनमध्ये टॉप 5 मध्ये विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद यांचा समावेश होता. मात्र, अंतिम फेरीत तन्वीने बाजी मारली आणि सर्वांचं लक्ष … Read more