श्रेयस तळपदे बिग बॉसच्या घरात जाणार का? चर्चांवर स्वतःचं भाष्य
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजला असून अवघ्या काही दिवसांवर शोचा प्रीमियर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नव्या सीझनमध्ये कोणते चेहरे घरात दिसणार, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याच चर्चांमध्ये आता अभिनेता आणि निर्माता श्रेयस तळपदे याचं नाव समोर आलं. बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये श्रेयस सहभागी होणार … Read more