‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. कोकणातील ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरुम किचन’ यांसारख्या लोकप्रिय नाटकांमधून महाराष्ट्राचं अप्रतिम मनोरंजन करणाऱ्या या दिग्गज कलाकारांनी दहिसरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार आलेल्या आजाराशी त्यांची झुंज अखेर फोल ठरली. ‘वस्त्रहरण’ हे त्यांचं नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या क्लासिकपैकी एक ठरलं. मालवणी … Read more