‘सैराट’ की ‘दशावतार’? सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांचा हिशेब

Marathi Entertainment News - Rang Marathi

गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. मात्र, अजूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘सैराट’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘दशावतार’ हा विक्रम मोडतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट येतात. कमी बजेट असूनही काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर … Read more

सयाजी शिंदेसोबत रंगमंचावर झळकणार नेहा जोशी, ‘सखाराम बाईंडर’ची नवी मांडणी

Marathi Entertainment News - Rang Marathi -

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. यात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नेहा म्हणाली की, “हे नाटक अर्धशतक जुनं असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच लागू आहे. लक्ष्मीचं पात्र मला खूप भावलं. बाहेरून शांत दिसणारी पण आतून खंबीर अशी … Read more

बिग बॉस 19 मध्ये प्रणितच्या कॉमेडीवर अक्षय कुमारचा खास प्रतिसाद

Marathi Entertainment News - Rang Marathi

‘बिग बॉस 19’च्या वीकेंड वॉरच्या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खास पाहुणा म्हणून आला होता. शोमध्ये त्याने मराठीत बोलत कॉमेडियन प्रणित मोरेचं कौतुक केलं. प्रणितने सुरुवातीपासूनच आपल्या विनोदी शैलीने घरात वेगळी छाप सोडली आहे. हिंदी भाषिक स्पर्धकांमध्ये तो मराठी रंग भरताना दिसतो, यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याचं वेगळं स्थान तयार झालं आहे. एका टास्कदरम्यान अक्षयने प्रणितला हसत … Read more

प्राजक्ता कोळीचा मराठी चित्रपटात प्रवेश; ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांसमोर

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Prajakta Koli: यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील मराठी माध्यम शाळांची घसरलेली अवस्था आणि त्यामागचं वास्तव मांडणार आहे. या वर्षी अलीबागमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. प्राजक्ता कोळीने चित्रपटाविषयी बोलताना … Read more

‘दशावतार’ची ओपनिंग शानदार, पण ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ची कमाई एवढीच

Marathi Entertainment News - Rang Marathi -

शुक्रवारी, १२ सप्टेंबरला एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आले – ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’. एकाच वेळी तीन चित्रपट रिलीज करणं हा धाडसी निर्णय ठरला. सध्या प्रेक्षक मराठी सिनेमांकडे पाठ फिरवत असल्याची चर्चा असताना, या स्पर्धेत कोणता चित्रपट वरचढ ठरला याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ‘बिन लग्नाची गोष्ट’ मध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट … Read more

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये मराठीचे पाच सुपरस्टार, रिंकू राजगुरूची धमाकेदार एन्ट्री

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी चित्रपटसृष्टीत आता सीक्वलचा ट्रेंड जोरात दिसतो आहे. गाजलेला ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रेक्षकांना अजूनही तितकाच आठवतो. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री आणि त्यांच्या खोडकर किस्स्यांमुळे प्रेक्षक पोट धरून हसले होते. आता त्याचाच दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांसमोर येतो आहे. नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे तिघेही त्यांच्या खास … Read more

७९व्या वाढदिवशी उषा नाडकर्णींचा खुलासा – १९८७ पासून का राहतायत एकट्या?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आज ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दमदार अभिनयामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडली. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सविता ताई ही त्यांची भूमिका आजही घराघरात ओळखली जाते. रंगभूमीपासून सुरुवात करून त्यांनी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली. पण प्रसिद्धीच्या या प्रवासासोबतच उषा नाडकर्णी यांनी आयुष्याबद्दल एक … Read more

हार्दिक जोशी–वीणा जगताप यांच्या प्रमुख भूमिका; ‘अरण्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Marathi Entertainment News - Rang Marathi -

सत्य घटनांनी प्रेरित मराठी चित्रपट ‘अरण्य’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये जंगलातील थरार, संघर्षमय जीवन आणि नात्यांची गुंफण प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा फक्त थरारक नाही, तर बाप-लेकीच्या नात्याला स्पर्शून जाणारी आहे. नक्षलवादामुळे उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य आणि जंगलातील धडकी भरवणारा संघर्ष यामुळे हा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, अशी झलक ट्रेलरमध्ये दिसते. … Read more

आतली बातमी फुटली’चा ट्रेलर लाँच; मोहन आगाशे–सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच नवा धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट क्राइम आणि कॉमेडीचा अनोखा मेळ साधतो. एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. यात नातेसंबंध, प्रेमाचे वेगवेगळे पैलू आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन … Read more

स्वानंदी टिकेकरची भावनिक पोस्ट; कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेताना डोळ्यांतून आले अश्रू

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नुकतीच कोल्हापूरला जाऊन श्री क्षेत्र महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आली. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. देवीसमोर हातात फुलांचा हार घेऊन उभी असलेली स्वानंदी पारंपरिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे. महालक्ष्मीच्या पाया पडतानाचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ती … Read more

You cannot copy content of this page