विशाखा सुभेदारच्या नव्या अवताराची झलक, ‘वेल डन आई’ टीझरला चांगला प्रतिसाद
Well Done Aai Movie: मराठी प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट लवकरच येतो आहे. नाव आहे ‘वेल डन आई’. आधुनिक काळातील आईची कथा सांगणारा हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. टीझरमध्ये एका आईचा ठाम प्लॅन दाखवण्यात आला आहे. तिच्या आत्मविश्वासामुळे मुलामध्येही सकारात्मकता आणि … Read more