बिग बॉस विजेता सुरज चव्हाण विवाहबद्ध, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण काल, २९ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाला. संजना गोफणे हिच्यासोबत त्याचा विवाह थाटामाटात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची चर्चा जोरात होती आणि शेवटी या ग्रँड सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी उपस्थिती लावली. सुरज आणि संजनाचे मेहंदी, हळद, संगीत असे सर्व विधी मोठ्या उत्साहात साजरे झाले. … Read more