सूरज-संजनाच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर हॉस्पिटलमध्ये; काय घडलं?
Janhvi Killekar: मराठी मनोरंजन विश्व सध्या लग्नसमारंभांनी गजबजलेलं आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह २९ नोव्हेंबरला धुमधडाक्यात झाला. या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने. सूरजची करवली म्हणून ती प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होती. मेहंदी, हळद आणि वरातीपर्यंत जान्हवी सतत दिसत होती. तिच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. … Read more