प्रिया बापटचा नवा थरार! ‘अंधेरा’मध्ये पहिल्यांदाच पोलिसाची दमदार भूमिका, ट्रेलर पाहून चाहत्यांना अंगावर काटा आला!
Priya Bapat: ॲमेझॉन प्राईमवर लवकरच येणाऱ्या ‘अंधेरा’ या भयपट वेबमालिकेत प्रिया बापट एक नवीन अवतार घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला असून, त्याने चाहत्यांमध्ये भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढवल्या आहेत. या मालिकेत प्रियाने पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारली आहे. आणि खास म्हणजे ही तिची पहिलीच भयपट शैलीतील भूमिका आहे. मराठी आणि … Read more