‘बॅटल ऑफ गलवान’ टीझरने वाढवली उत्सुकता; युद्धभूमीतील सलमानची झलक
Battle of Galwan Teaser: सलमान खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या १ मिनिट १२ सेकंदांचा हा टीझर चित्रपटाची थीम थेट आणि प्रभावीपणे मांडतो. टीझरमध्ये सलमान खान भारतीय सैन्य अधिकारी म्हणून दिसतो. त्याचा लूक गंभीर, शांत आणि कणखर आहे. फार संवाद … Read more