‘संगीत देवबाभळी’ आणि ‘वरवरचे वधू-वर’ चे शो अचानक रद्द, कारण समोर आलं
सध्या मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ लाभला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिनेमांसारखाच, प्रेक्षक मोठ्या संख्येने नाटकांकडे धावत आहेत. अनेक नाटकांचे तिकीट हाऊसफुल होण्यासाठी काही मिनिटांचाही अवधी लागत नाही. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या नाटकांचे शो आपल्या शहरात लागण्याची आतुरता असते. पण, नाट्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी! मराठी रंगभूमीवर जोरदार गाजणाऱ्या दोन नाटकांचे — संगीत देवबाभळी आणि वरवरचे वधू-वर … Read more