ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर अखेर सापडली ‘नवी पूर्णा आजी’
‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत आता एक मोठा बदल घडतोय. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर, त्यांच्या पूर्णा आजींच्या भूमिकेसाठी कोणाला निवडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर नव्या पूर्णा आजींचं आगमन मालिकेत झालं आहे. स्टार प्रवाहच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरून सेटवरील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण टीम … Read more