‘लग्न पंचमी’नंतर नेटफ्लिक्सवर झळकणार अमृता; इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर
Amruta Khanvilkar: अभिनेत्री Amruta Khanvilkar चाहत्यांना नेहमीच नवनवीन सरप्राईज देते. 2025 संपत असतानाच तिनं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतीच तिनं रंगभूमीवर पदार्पणाची घोषणा केली होती. नव्या वर्षात ती पहिल्यांदाच मराठी नाटकात दिसणार असून ‘लग्न पंचमी’ या नाटकात अभिनेता स्वप्नील जोशी तिच्यासोबत असणार आहे. या नाट्यपदार्पणाची चर्चा सुरू असतानाच आता अमृताबाबत आणखी एक मोठी … Read more