एमएमएस व्हायरल प्रकरणावर पायल गेमिंग संतप्त, म्हणाली – तो व्हिडीओ माझा नाही

Payal Gaming: देशातील प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लूएन्सर पायल गेमिंग सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर एक 19 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्याच्याशी पायलचं नाव चुकीच्या पद्धतीने जोडलं जात आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या या एमएमएसमध्ये एका महिला आणि पुरुषाचे खासगी क्षण दिसत आहेत. मात्र, त्या व्हिडीओतील महिला … Read more

रणवीर सिंहचा सुपरहिट ‘धुरंधर’ घरबसल्या पाहता येणार, कधी होणार रिलीज?

Dhurandhar OTT Release: चित्रपटगृहात तुफान यश मिळवल्यानंतर आता वर्षातील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट ‘धुरंधर’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. यासाठी तब्बल 130 कोटींची ओटीटी डील झाल्याचं सांगितलं जात आहे. ही मुख्य अभिनेत्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची … Read more

गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; पोस्टरने वाढवली उत्सुकता

Gajendra Ahire: ‘Not Only Mrs Raut’सारख्या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आता नव्या चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. नावावरूनच हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याचं लक्षात येतं. मात्र ही प्रेमकथा सरळसाधी नसून, त्यात नाट्यमय वळणं असणार असल्याचं संकेत … Read more

झी मराठीवर जुनी जोडी परततेय? नव्या प्रोमोमुळे चाहत्यांना सुखद धक्का

Zee Marathi: झी मराठीवरील Chala Hawa Yeu Dyaच्या नव्या पर्वाची सुरुवात 26 जुलै 2025 रोजी झाली. मात्र या पर्वात डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्याने अनेक चाहत्यांना निराशा झाली होती. नव्या सीझनमध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे दिसले, तर सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करत होता. तरीही प्रेक्षकांना जुन्या … Read more

एक अभिनेत्री, तीन नाटकं; पर्ण पेठेचा प्रयोगशील टप्पा

Parna Pethe: अभिनेत्री पर्ण पेठे नेहमीच वेगळ्या वाटेवर चालताना दिसते. अभिनयातून ओळख निर्माण केल्यानंतर आता ती नाटकाच्या दिग्दर्शनातही स्वतःचा ठसा उमटवत आहे. ‘समथिंग लाइक ट्रूथ’ या नाटकाच्या निमित्तानं पर्ण दिग्दर्शक म्हणून समोर आली आहे. या नाटकाचे आतापर्यंत २५हून अधिक प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे, वर्षअखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये या नाटकाचे … Read more

माझ्या आयुष्यात हिरो आला म्हणत गायत्री दातारची खास घोषणा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Gayatri Datar: मराठी सिनेविश्वात सध्या लग्न आणि साखरपुड्याच्या बातम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गायत्री दातार हिनं चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. गायत्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला … Read more

धुरंधर स्टार अक्षय खन्नाचं वैयक्तिक आयुष्य उघड; लग्न न करण्यामागची खरी कारणं

Marathi Entertainment News - Rang Marathi

Akshaye Khanna: ‘धुरंधर’मधील दमदार भूमिकेनंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कामाइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच लोकांना उत्सुक करतं. विशेष करून लग्नाबद्दलचे त्याचे विचार आणि 50 वर्षांच्या वयातही अविवाहित राहण्याचा त्याचा निर्णय पुन्हा चर्चेत आलाय. अक्षय खन्ना सुरुवातीपासूनच लग्नाबद्दल ठाम मत मांडत आला आहे. एका जुन्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की लग्न … Read more

मीरा अचानक गायब, प्रेक्षक संतप्त! झी मराठीवर बदलणार अभिनेत्री?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tula Japnar Aahe Serial: टीव्हीवरील मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग बनतात. त्यातील कलाकार घरातील सदस्यांसारखे वाटतात. त्यामुळे जेव्हा एखादा कलाकार अचानक मालिकेत दिसेनासा होतो, तेव्हा प्रेक्षकांना त्याची खंत राहते. असंच काहीसं घडलंय झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला जपणार आहे’ मध्ये. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील मुख्य अभिनेत्री मीरा स्क्रीनवर दिसलेली नाही. प्रेक्षक तिच्या गैरहजेरीबद्दल सतत विचारणा … Read more

स्मृती मानधना – पलाश मुच्छल लग्न मोडलं; ‘आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय’

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Smriti Mandhana – Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीत होणारे लग्न रद्द झाले आहे. आधी हा सोहळा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता या नात्याचा शेवट अधिकृतपणे स्पष्ट झाला आहे. पलाश मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट करून ‘आयुष्यात पुढे … Read more

५० मराठी चित्रपटांना सरकारकडून अर्थसहाय्य; १४ कोटी ६२ लाखांची मदत

Marathi Entertainment News - Rang Marathi

Marathi Films: मराठी चित्रपट उद्योगासाठी महत्त्वाची बातमी आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे निवडलेल्या या चित्रपटांना आर्थिक मदत मिळणार आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. … Read more

You cannot copy content of this page