पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर रंगमंचावर एकत्र
Mahesh Manjrekar: मराठी रंगभूमीवर एक नवीन आणि भावनिक नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडील-मुलीचं नातं आणि त्यातील दडलेली कटुता, तसेच त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका परक्या व्यक्तीमुळे बदललेलं समीकरण, अशी या नाटकाची गोष्ट आहे. त्या व्यक्तीचं येणं कशासाठी? त्याच्या आयुष्यात काही रहस्य दडलंय का? याची उत्तरं नाटक पाहिल्यावरच मिळणार आहेत. या नाटकाचं आणखी … Read more