बिग बॉस 19 ग्रँड फिनाले: विजेत्याची घोषणा रात्र 9 वाजता – शेवटचे क्षण बघा
बिग बॉस 19 च्या फिनालेच्या शूटिंगची सुरूवात आधीच झाली आहे. ९ वाजल्यावर होणार असलेल्या ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा होणार आहे. चाहत्यांनी आपली आवडती व्यक्तीला व्होट्स आणि सोशल मीडियावर बॅकिंग दिली आहे. या सीझनची टॉप ५ फाइनलिस्ट आहेत: प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमान मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल. या पाच जणांपैकी एकच या स्पर्धेचा विजेता आहे. … Read more