११ वा अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिव्हल जानेवारीत; देश-विदेशातील सिनेमांची मेजवानी
Ajanta Verul International Film Festival 2026: जगभरातील निवडक आणि दर्जेदार चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरू होत आहे. या महोत्सवाच्या ११ व्या पर्वाच्या तारखा आयोजकांनी जाहीर केल्या आहेत. हा महोत्सव बुधवार, २८ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर आणि आयनॉक्स थिएटर, प्रोझोन … Read more