‘दशावतार’ची ओपनिंग शानदार, पण ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ची कमाई एवढीच
शुक्रवारी, १२ सप्टेंबरला एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आले – ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’. एकाच वेळी तीन चित्रपट रिलीज करणं हा धाडसी निर्णय ठरला. सध्या प्रेक्षक मराठी सिनेमांकडे पाठ फिरवत असल्याची चर्चा असताना, या स्पर्धेत कोणता चित्रपट वरचढ ठरला याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ‘बिन लग्नाची गोष्ट’ मध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट … Read more