‘साला, नाय पटला रिजल्ट’; रंगकर्मी मित्रासाठी समीर खांडेकरचे शब्द; रणजित पाटील यांना अखेरचा निरोप
Ranjit Patil: मुंबईतील मराठी नाट्यसृष्टीवर दु:खाचं सावट पसरलं आहे. संवेदनशील दिग्दर्शक रणजित पाटील यांचं रविवारी दुपारी विक्रोळी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते अवघे ४२ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने नाट्यविश्वासह विद्यार्थी रंगकर्मीही हादरले आहेत. रणजित पाटील यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल … Read more