ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची पहिली ऑन-स्क्रीन केमिस्ट्री; ‘आरपार’चा रोमँटिक टिझर चर्चेत
मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नव्या जोड्या आणि वेगळ्या विषयांचे चित्रपट पाहायला मिळतात. आता ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे ही लोकप्रिय जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक चित्रपटातून दोघांची जोडी प्रेक्षकांसमोर येणार असून, नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझरमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज आणि नात्यातील ताणतणाव एकत्र दिसतो. पाहणाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण … Read more