Bigg Boss Hindi: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? व्हिडीओ पाहून चाहते झाले कन्फ्यूज
Ankita Walawalkar Kokanheartedgirl : ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठी बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचलेली अंकिता, जरी विजेतेपद मिळवू शकली नाही तरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात ती म्हणताना दिसतेय की, … Read more