‘माझ्या घोवाला कोकण दाखवा’; अमृता बनेसोबत शुभंकरची गणेशोत्सवातील कोकण सफर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता बने हिने पती अभिनेता शुभंकर एकबोटेसोबत कोकण सफर केली. लग्नानंतर प्रत्येक सण मोठ्या थाटात साजरा करणाऱ्या या जोडीने यंदाच्या गणपतीत पुण्यातील घरी बाप्पा आणल्यानंतर थेट अमृताच्या गावी – रत्नागिरीतील निरुळ येथे प्रस्थान केलं. अमृताने या खास प्रवासाचा मिनी व्लॉग सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना कोकणाची सफर दाखवली. व्लॉगमध्ये बस स्टँडवर मिळालेली … Read more