हृतिक-रजनीकांत एकाच आठवड्यात! स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत रिलीजचा महापूर
स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा मेजवानी घेऊन OTT प्लॅटफॉर्म आणि थिएटर सज्ज आहेत. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान अनेक बहुप्रतिक्षित रिलीज होणार आहेत, ज्यात अॅक्शन, थ्रिलर, हॉरर आणि रिअॅलिटी शोचा तडका आहे. ‘वॉर २’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट 14 ऑगस्टला थिएटरमध्ये येतो आहे. हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी … Read more
